Posts

Image
  नमो किसान महा सन्मान निधी योजना आता शेतकर्‍यांना 6 नाही तर मिळणार 12000 रुपये. जय शिवराय मित्रांनो नमो किसान महा सन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांना आता सन्मान निधीच्या 6 हजार रुपयांच्या मानधन् ऐवजी वार्षिक 12 हजार रुपये मिळणार . आणि याच्यासाठी आज 9 March 2023 रोजी सकाळी आलेल्या 2020 च्या करण्यात आलेल्या 2023/ 24 च्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे घोषणा करण्यात आलेली आहे. 6 महिन्यापासून राज्यामध्ये मुख्यमंत्री सन्मान निधी योजना राबवली जाईल.अशा प्रकारचे चर्चा सुरू होते. ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक मानधन देण्याची योजना आणण्यात येणार अशा प्रकारची माहिती दिली जाते. मित्रांनो याच पार्श्वभूमी वरती आज सादर झालेल्या बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये किसान सन्मान निधी योजनेच्या सहा हजार रुपयांबरोबरच या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 6000 रुपयाचं मानधन वार्षिक दिला जाणार आहे . याच्यामुळे आता या सन्माननीय योजनेमध्ये पात्र असणा